Home / Health / बाह्य प्राणायाम | Bahya Pranayam in Marathi

बाह्य प्राणायाम | Bahya Pranayam in Marathi

योगगुरू बाबा रामदेव यांच्या योगविद्येत अनेक प्राणायाम प्रकार आहेत, जे आपले शरीर स्वस्थ व क्रियाशील बनवतात. यामध्ये बाह्य प्राणायाम / Bahya Pranayam हा असा प्राणायाम आहे, ज्यामध्ये श्वास शरीराबाहेर नियमित वेळेस सोडला जातो. या प्राणायामास “ बाह्य श्वासाचा योग “ असे सुद्धा म्हटले जाते.

बाह्य म्हणजेच बाहेरील. या प्राणायामाचा प्रयोग कपालभाती प्राणायामानंतरच करायला पाहिजे.

बाह्य प्राणायाम / Bahya Pranayam in Marathi
bahya pranayam

बाह्य प्राणायाम करायची विधी:

सर्वात आधी आपले मध्यपट खाली झुकवून फुफ्फुसास फुगवण्याचा प्रयत्न करा. असे वाटले पाहिजे की आपल्या गळ्याची हाडं फुगत आहेत.

जोरजोरात श्वास सोडताना पोटांच्या स्नायूंवर थोडा ताण येऊ द्या. शरीराच्या मध्यपटातून श्वास बाहेर फेकण्याचा प्रयत्न करा.

आता हळूहळू आपल्या छातीवर ताण देवून दोन्ही हातांनी हळूहळू श्वास बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. असे होत नसेल तर नियमित अभ्यासाने असे शक्य होईल,ही क्रिया अत्यंत जरुरीची आहे.

या अवस्थेत आपण स्वतःला जितक्या वेळापर्यंत ठेवू शकता तेवढया वेळ ठेवा.याचा नियमित अभ्यास करा.

आता हळूहळू आपल्या पोटास व मध्यपटास सोडत जावून शरीर मोकळं सोडा.

ही प्रक्रिया आपल्याला आणखी ४-५ वेळा करायची आहे.

बाह्य प्राणायामाचे फायदे:

बाह्य प्राणायाम पित्त,एसिडीटी आणि पोटासंबंधी आजारांपासून वाचवतो.

प्रजनन अंगांना सक्षम बनवतो.

मधुमेहाच्या उपचारात साहाय्यक ठरतो.

मुत्रसंबंधी बिमारयांपासून मुक्तता करतो.

लक्षात ठेवा :-

श्वासासंबंधी सर्व प्राणायाम पोटात काही नसतानाच करावेत.खाल्ल्यानंतर ५-६ तासानंतरच प्राणायाम करता येतो.भरलेल्या पोटाने प्राणायाम करू नये.

ज्यांना हृदयासंबंधी रोग आहेत त्यांनी प्राणायाम करू नये.

महिलांनी मासीक पाळी दरम्यान प्राणायाम करू नये.

बाह्य प्राणायाम करण्याआधी आपल्या अभ्यासक व डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

हे पण नक्की वाचा :-

भस्त्रिका प्राणायाम

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Bahya Pranayam चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा बाह्य प्राणायाम  / Bahya Pranayam in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Bahya Pranayam in Marathi – बाह्य प्राणायाम  या लेखात दिलेल्या बाह्य प्राणायामच्या फायद्यांन  -Bahya Pranayam बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

About Editorial team

Check Also

Ajibaicha Batava

आजीबाईंच्या बटव्यातील युक्त्या | Ajibaicha Batava in Marathi

मित्रहो जुन्या काळात जेव्हां कधी आपली तब्येत बिघडायची तेव्हां डाॅक्टरांच्या आधी आपल्याला आपली आजी काही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *