Home / Health / भ्रामरी प्राणायाम कसे करावे | Bhramari Pranayam in Marathi

भ्रामरी प्राणायाम कसे करावे | Bhramari Pranayam in Marathi

पद्मश्री श्री रामदेव बाबांनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भारतीय योग साधना व प्राणायाम लोकप्रिय केले व त्याचे महत्व स्पष्ट केले. शरीरास स्वस्थ आणि आनंदमयी ठेवण्यासाठी प्राणायामांची साधना फार महत्वाचे आहे. आज आपण भ्रामरी प्राणायामा – Bhramari Pranayam बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Bhramari Pranayam

भ्रामरी प्राणायाम – Bhramari Pranayam

भ्रामरी याचा अर्थ मधमाशी होतो भ्रामरी प्राणायाम करतांना मधमाश्यांच्या सारखा आवाज होतो.

भ्रामरी प्राणायाम करतांना श्वास सोडतांना मधमाश्यांच्या गुणगुणण्याचा आवाज होतो. हातांच्या बोटांनी डोळे व कान बंद करावे लागतात.

त्यामुळे आपल्या आंतर मनातील आवाज बाहेर येते व त्यामुळे एक विशेष अनुभूती मिळते ज्यामुळे मन आंतरिक व बाह्य दोन्ही मार्गांनी शुध्द होते.

भ्रामरी प्राणायाम कसे करावे – How to do Bhramari Pranayam

1. हा प्राणायाम करण्यासाठी सर्व प्रथम आरामात बसा २ मिनिट त्याच स्थितीत राहून मन शांत करा. तुम्ही पद्मासन, सिद्धासन, अर्ध पद्मासनातही बसू शकता.

2. सामान्य गतीस श्वास घेत शरीरास तयार करावे.

3. आपले तोंड बंद ठेऊन दातांच्या मधात थोडी जागा ठेवावी.

4. तर्जनी बोटांनी दोन्ही कान बंद करावे व बाकी बोटांनी डोळ्यांना झाकून घ्या. ध्यान ठेवा कि तुमचे डोळे बंद असावेत.

5. हलका लांब श्वास घ्या आणि फुफ्फुसात श्वास भरून घ्या.

6. नंतर हळूहळू श्वास सोडा गळ्यातून मधमाश्या सारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा.

7. डोक्यात हा आवाज गुंजू द्या. त्या आवाजावर आपले लक्ष केंद्रित करीत मन एकाग्र करीत श्वास घेत व सोडत राहावे. किमान 10 मिनिटे हा सराव करणे जरुरी आहे.

8. हात काढून नंतर डोळे उघडून स्वस्थ बसावे. एकदम उठून उभे राहू नये.

भ्रामरी प्राणायामाचे फायदे – Benefit of Bhramari Pranayam

  1. नसांमध्ये शक्ती वाढते दिमाग शांत आणि क्रियाशील होतो.
  2. हा रागास कमी करून विवेकाची जागृती करतो.
  3. निराशा व नकारात्मक विचारांना दूर करण्यास चेतना प्रदान करतो.
  4. रक्ताभिसरण नियमित होतो.
  5. पचनकार्य क्षमतेत वाढ होऊन रक्त शुद्ध होते.

हे पण नक्की वाचा :-

  1. भस्त्रिका प्राणायाम
  2. बाह्य प्राणायाम

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Bhramari Pranayam चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा भ्रामरी प्राणायाम – Bhramari Pranayam तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Bhramari Pranayam in Marathi – भ्रामरी प्राणायाम  या लेखात दिलेल्या भ्रामरी  प्राणायामच्या फायद्यांन  – Bhramari Pranayam बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

About Editorial team

Check Also

Baby Care Tips

बाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स | Baby Care Tips In Marathi

आई-वडील आपल्या बालकाच्या पालनपोषणात कोणतीच कसर ठेवीत नाहीत. ते जाणतात कि हे वय आपल्या बाळाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *