Tuesday, April 23, 2024
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

एका कुत्र्यामुळे झाले होते दोन देशांमध्ये भीषण युध्द!

War between Greece and Bulgaria

युद्धांचा इतिहास पाहिला असता आपल्याला माहिती होईल की युध्द एक तर देशांच्या सिमा रेखांमध्ये झालेल्या विवादामुळे, किंवा महासत्ता होण्याच्या दृष्टीने...

Read more

चीन वर भारताचा डिजिटल हमला, बॅन झाले चीनचे हे ५९ अँप्स तेही या कारणामुळे

Chinese Apps Banned in India

देश कोरोना संकटाशी लढत असताना सोबतच बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे, कधी समुद्रातील चक्रीवादळे, आतंकवाद, तर कधी सीमा विवाद....

Read more
Page 25 of 68 1 24 25 26 68