Home / Health / बाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स | Baby Care Tips In Marathi

बाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स | Baby Care Tips In Marathi

आई-वडील आपल्या बालकाच्या पालनपोषणात कोणतीच कसर ठेवीत नाहीत. ते जाणतात कि हे वय आपल्या बाळाच्या वाढीचे आहे. बाळाच्या पालनपोषणात त्याच्या आरोग्यापासून ते त्याच्या सर्व गरजापर्यंत सर्व गोष्टी येतात. आज आम्ही तुम्हाला बाळाची काळजी घेण्याच्या टिप्स – Baby Care Tips देणार आहोत.

आपल्या बाळाची तेलमालिश कशी करावी. कारमध्ये बसताना त्यांची सुरक्षा कशी ठेवावी, त्यांच्या गरजा कशा पूर्ण कराव्या यासर्वाबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.

Baby Care Tips

बाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स – Baby Care Tips In Marathi

*शरीराची काळजी

आपल्या बाळाला आंघोळ घालताना नेहमी साबणचा वापर न करता दूध आणि बेसनाचे मिश्रण पण घेऊ शकता.

आपल्या बाळाची मालिश करण्यासाठी :-

बेसन आणि दूधक्रीम मध्ये चिमुटभर हळद घेवून त्या मिश्रणाचा वापर करायला पाहिजे. हलक्या हाताने हळू हळू बाळाच्या शरीरावर लावून मालिश करावी.

१.गव्हाच्या पिठात एक मोठा चम्मच मोहरी तेल घेवून अंगावरील केसांच्या विरुद्ध दिशेने रगडून चांगली मसाज केल्यास अंगावरील केस निघून जातात. केस कमी करण्याचा एक उत्तम व प्राकृतिक उपाय आहे.

२.बिन मिठाच्या बटरमध्ये १ चम्मच लानोलीन २ चम्मच ग्लीसरील आणि 3 चम्मच एरंडीचे किंवा बदामाचे तेल थोड गरम करून चांगले मिश्रण बनवून थंड करा नंतर त्यास चांगले फेटून बाळाच्या शरीराची मालिश करा.

* एक मुठभर कडूनिंबाची पान आणि तुळस पाने घेवून पाण्यात उकडून त्याने बाळाच्या डोक्याच्या केसांना धुवावे यामुळे डोक्यात कोंडा व उवा होणार नाहीत.

* जर तुम्ही बाळाची लंगोट लोन मधील गवतावर किंवा साध्या गवतावर तसेच लहान रोपट्यावर लक्ष ठेवा कि ते हिरवे असायला हवे. यामुळे त्यावरील दाग कमी होतात, ते किटाणू मुक्त होतात.

* लंगोट गरम पाण्यात भिजवून नंतर धुवून कडक होई पर्यंत उन्हात ठेवल्यास त्यातील किटाणू नष्ट होतात. लंगोट धुतल्यानंतर त्याची कडक प्रेस करून स्वच्छं कापडामध्ये ठेवल्यास त्या रोगमुक्त होतात.

* मशीनमध्ये जर लंगोट धूत असाल तर स्वच्छ व गरम पाण्यात भिजवावे नंतर मशीनचे तापमान वाढवून धुवून कडक उन्हात सुकवावे.

कारमध्ये सुरक्षा बैठक / सीट

याच्या नावामध्येच समजते कि याचा वापर काय असतो. याचा वापर अपघातात होणारया नुकसानापासून लहान बालकांना वाचवण्यासाठी होतो. हि बैठक गाडीत व्यवस्थित ठेवून त्यामध्ये बाळांना ठेवले जाते. त्यामुळे समजा अपघाताची समस्या झाल्यास आपल्या बाळाचे रक्षण होईल.

बाजारात आज काय याचे विविध आकार व मोडेल उपलब्ध आहेत. आपणास योग्य व सुरक्षित सुरक्षा बैठकाची निवड करायची आहे. हि एक महत्वपूर्ण वस्तू आहे. ज्याचा वापर आपल्या बाळाच्या सुरक्षेकरिता अत्यंत गरजेचे मानले जाते. यासाठी कि आपले बाळ यात्रेत सुरक्षित राहो.

लक्ष्य दया :- Baby Care Tips In Marathi बाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Check Also

Cancer Symptoms

हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो? | Cancer Symptoms

Cancer Symptoms आपलं आरोग्य हे सर्वात मोठ आपल्याला मिळालेलं धन आहे. खरतर असं म्हणतात की …

One comment

  1. Khup chan mahiti milali Apala abh ari ahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *