• करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
Monday, May 29, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

बदामाचा शिरा बनविण्याची विधी | Badamacha Sheera Recipe

Badamacha Sheera

आजकालच्या धावपळीच्या युगात पौष्टीक खाणे जवळजवळ संपुष्टात आले आहे. दिवसाची सुरूवात होताच आपण आपल्या रोजच्या कामाकडे धाव घेतो, आपली गुंतवणुक असलेलं आपलं शरीर मात्र पौष्टीक खाण्यापासुन वंचीत राहातं आणि आपण चांगल्या एनर्जी शिवाय काम करत राहात.

बदाम खुप पौष्टीक आहे हे आपणा सगळयांनाच माहिती आहे, बदाम कोणत्याही रेसीपीत टाकल्यास त्या पदार्थाचे गुणधर्म वाढतात. आज अश्याच पौष्टीक बदामाच्या शिरयाची रेसिपी आम्ही आपल्याकरता घेउन आलो आहोत.

बदामाचा शिरा बनविण्याची विधी – Badamacha Sheera

Badamacha Sheera

Ingredients of Balushahi
बदामाच्या शिरयासाठी लागणारी सामग्री:

  • बदाम – 2 कप
  • साखर – अडीच कप
  • केशराचा रंग – 2 थेंब
  • तुप – 1 कप
  • दुध – 1 कप

Balushahi Recipe
बदामाचा शिरा बनविण्याचा विधी:

बदामाला 1 तास गरम पाण्यात भिजवुन ठेवावे, त्यानंतर बदामाची सालं काढुन टाकावी आणि बदामाची दुधासोबत चांगली पेस्ट बनवावी. आता साखरेचा पाक बनवुन घ्यावा आणि चांगला उकळु दयावा, त्यात बदामाची पेस्ट टाकावी आणि शिजु दयावी, थोडासा केशराचा रंग घालावा. मंद आचेवर हलवा शिजू दयावा आणि थोडे थोडे तुप टाकत राहावे . . . .

Read More:

Balushahi Recipe

लक्ष्य दया: बदामाचा शिरा / Badamacha Sheera रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Previous Post

सौंदर्याकरता केळाचा उपयोग

Next Post

आश्चर्यजनक कांदयाचे फायदे | Benefits Of Onion

Editorial team

Editorial team

Related Posts

Seviyan Kheer Recipe in Marathi
Recipes

“शेवयांची स्वादिष्ट खीर रेसिपी”

Seviyan Kheer Recipe in Marathi शेवयांची खीर हीशेवया  एक भारतीय दिश आहे जी दुध आणि शेवळ्यापासून बनते. भरपूर सारे ड्रायफ्रुट...

by Editorial team
April 29, 2021
Khandoli Recipe in Marathi
Recipes

खांडोळीची भाजी बनविण्याची रेसिपी

Khandoli chi Bhaji मराठवाडा म्हणजे खाण्यासाठी खास आणि त्यात खांडोळीची भाजी सुटलनं तोंडाला पाणी. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मराठवाड्यातील खास...

by Editorial team
September 21, 2020
Next Post
Benefits Of Onion

आश्चर्यजनक कांदयाचे फायदे | Benefits Of Onion

Beauty tips Summar

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल | Beauty Tips For Summer

Jalebi Recipe

जिलबी बनविण्याची विधी | Jalebi recipe

Kiwi Fruit

किवी फळाचे स्वास्थ्यवर्धक फायदे

Nail Care Tips

नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय | Nail Care Tips

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved