Bhendi Fry – भेंडी फ्राय एक सहज बनवता येणारी एक स्वादिष्ट डिश आहे. ही फारच चवदार व रूचकर असते. ही पराठा, नान, पोळी, तंदूरी रोटी, भात, मसाले भात, व्हेज बिर्यानी यापैकी कोणत्याही व्यंजनासोबत शानदार लागते. मग चला आज भेंडी फ्राय कशी बनवतात ते पाहुया.
भेंडी फ्राय बनवण्यासाठी विधी – Bhendi Fry Recipe in Marathi
Ingredients of Bhendi Fry
भेंडी फ्रायसाठी लागणारी सामग्री:
- ताजी धुतलेली भेंडी – 500 ग्रॅम
- कांदे – 2 (बारीक लांब कापलेले)
- हळद – अर्धा चमचा
- आमचूर पावडर – 1 चमचा
- धनिया पावडर – 1 चमचा
- गरम मसाला – 1 चमचा
- मीठ – स्वादानुसार
- फ्राय करण्यास तेल – आवश्यकतेनुसार
Bhendi Fry Recipe
भेंडी फ्राय बनविण्याचा विधी:
भेंडी दोन्ही बाजूस कापून त्याचे दोन काप करा. त्यात हळद, आमचूर पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, मिठ हे चांगले भेंडीस लागू दया. अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा. पॅन मध्ये तेल चांगले गरम होऊ दया त्यात भेंडी टाकून चांगली कूरकूरीत फ्राय करून घ्या, 5 – 10 मिनीटे झाल्यावर काढून घ्या.
भेंडी फ्राय गरमागरमच खायला द्यावी.
Read More:
लक्ष्य दया: भेंडी फ्राय – Bhendi Fry रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्