आपल्या लग्नाचा दिवस तोच असू शकतो ज्या दिवशी सर्वात सुंदर दिसण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडत नाही. लग्नाच्या अनेक आशा आणि स्वप्न तर असतातच त्याशिवाय भविष्यातील जीवनासंबंधी अपेक्षाही मनात असतात.
लग्नादिवशी वधू स्वतःला सर्वात सुंदर दिसण्यासाठी सर्वोत्तम शृंगार करण्याचा भरकोस प्रयत्न करते. यासाठी योग्य मार्गदर्शकाच्या मदतीने सर्वोत्तम शृंगार करणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही लग्नादिवशी श्रुन्गाराबाबत चिंतीत आहात.
मग चिंता करू नका. तुम्ही आता खाली दिलेल्या काही सोप्या उपायांना आजमावून आपल्या लग्नादिवशी केल्या जाणारा शृंगार आरामाने करू शकता.
खाली दिलेल्या काही सोप्या आणि आवश्यक शृंगार टिप्स आजमावून आपला सर्वोत्तम शृंगार करू शकता – Bridal Makeup Tips
वधूचा शृंगार (मेक अप) – Bridal Makeup Tips In Marathi
1.चेहऱ्याची क्लीझिंग करणे
वैवाहिक क्षणांमध्ये भारतीय वधूला भडक आणि चमकदार रंगाचा वापर करणे फार आवडतो. त्यासाठी बराच वेळपर्यंत चांगले लूक मिळविण्यासाठी आपल्याला क्लीझिंग करावी लागते.
चेहऱ्याच्या क्लीझिंग ने मेक अप ची सुरुवात होते. यासाठी चेहरा चांगल्या स्वच्छं पाण्याने धुवून घ्यावा व सुकू द्यावा. क्लीझिंग क्रीम लावून चेहऱ्यावरील अतिरिक्त माती व इतर अनावश्यक पदार्थ निघून जातात. त्यानंतर चेहरा काही वेळ सुकू द्या.
2. बेस – मुख्य शृंगार / मेक अप साठी तयारीच्या टिप्स
मेक अप करण्याआधी आपल्या चेहरयाला मुलायम करून घ्यावा यासाठी स्कीन टोन किंवा मोश्चराईजर क्रीम मिळतो त्याने हाताच्या बोटांच्या मदतीने चेहऱ्याची चांगली मसाज करावी. यासाठी हलक्या रंगाचा किंवा त्वचेच्या रंगाची मोईश्चराईजर क्रीमचा वापर करावा.
3.चेहऱ्यास सजवणे व त्यासाठी टिप्स
मोईश्चराईजर मसाज केल्यानंतर २ मिनिटे चेहरा सुकू द्या त्यानंतर बेस प्राईमर योग्य प्रमाणात लेपून घ्या. योग्य ब्रशचा वापर करून चेहऱ्यावरील डाग धब्ब्यांना गायब करून संपूर्ण चेहरा चांगल्याप्रकारे निखरला पाहिजे. यामुळे आपला मेक अप बराच वेळ टिकून राहतो, तसेच मेक अप पसरत नाही. बाजारात सेफोरा व मैक या ब्रांडचे प्रायमर सर्वश्रेष्ठ मानल्या जातात.
हे जरुरी आहे कि डाग-धब्ब्यांना पूर्णपणे गायब करण्यासाठी त्यावर योग्य प्रमाणात कोन्सिलारचा योग्य वापर करावा. रंगीत कोन्सिलर चा वापर चेहऱ्याला अधिक तेजस बनविणे यासाठी होते. जास्त करून पिवळ्या सोनेरी व त्वचेच्या रंगाचा वापर डाग धब्ब्याना लपवण्यासाठी होते.
चेहऱ्यावर बिना SPF वाले फौन्डेशन चा वापर करावा. लावण्यापूर्वी मेक अप ब्रशने चांगल्या प्रकारे मिळवून द्या. नंतर चेहऱ्याच्या मध्यभागापासून सुरुवात करून चेहऱ्यास संपूर्ण भागावर लावावे चमकरहित फौन्डेशन आपल्यासाठी योग्य ठरतो.
SPF वाले फौन्डेशन लावल्यामुळे कॅमेरयाच्या फ्ल्याशमध्ये मेक अप योग्य निखाऱ्याचा दिसत नाही. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. सोबतच हा फार हेवी सुद्धा असतो. उन्हाळ्यात याचा वापर करणे फारच चुकीचे ठरते.
चमकदार लूक साठी आपण चेहऱ्यावर हायलाईटर चा वापर करू शकतो. त्यामुळे चेहऱ्यावरील गाल,नाक,कपाळ,हे प्रमुख भाग अधिक तेजस्वी बनवू शकतो. बाजारात कोलोर्बर याचे हायलाईटर सर्वोत्तम मानले जाते. त्याशिवाय सेफोरा आणि MAC ब्रांड पण चांगले आहेत.
4.बोंजर वापराच्या टिप्स
बोंजर चा वापर चेहऱ्यावरील रेषा चांगल्या प्रकारे दिसाव्यात यासाठी करतात. त्यामुळे फोटोमध्ये चेहरा अत्यंत सुंदर व तेजस दिसतो.
यासाठी एक ब्लशिंग ब्रश घेवून चेहऱ्याच्या मध्यभागी न घेता दोन्ही बाजूने शेवट पर्यंत ब्रश फिरवून चेहऱ्यावरील रेषा उभारता येतात. नाकावर याचा वापर करू नये. ध्यानात ठेवा कि चेहऱ्याच्या मध्य भागावर याचा वापर करू नका.
5. ब्लश करायच्या टिप्स
ब्लश ब्रश मध्ये थोडेसे ब्लश घेवून चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेवून गोलाकार भागांवर जसे गालापासून ते कानापर्यंत, येथे हळूहळू लावावे जास्त जोरात लावू नये. त्यामुळे तो भाग मुख्य भागा इतकाच सुंदर व चमकदार दिसेल.
6.आयशाडो करायच्या टिप्स
भारतीय वधूंना सोनेरी डोळे फार पसंत असतात. आपल्या भारी आणि सुंदर भडकदार साडीवर डोळ्यांचा मेक अप योग्य होणे गरजेचा ठरतो. डोळ्या खालील व वरील भूवयापर्यंत डोळ्यांचा मेक अप असतो. शक्यतो त्वचा व साडी यांना म्याचींग मेक अप असावा. सोबतच चेहऱ्याच्या ठेवणीवर हि डोळ्यांचा मेक अप निर्भर करतो. डोळ्यांना सोनेरी व हलक्या गुलाबी रंगाने शेड करू शकता. त्याशिवाय चारकोल शेड, ब्राऊन न्याचरल स्कीन शेड सुद्धा चांगले दिसतात. तुम्ही सिल्वर आणि गोल्डन आयशाडो चा वापर करू शकता.
डोळ्यांच्या पाकड्यावर आयब्रो पेन्सिल आणि एन्गुलर ब्रश ब्रो पावडर वापरून करू शकता.
7.आयलाइनवर करायच्या टिप्स
वैवाहिक समारंभात भुरे आणि नील लाईनर चा वापर करू नये. चांगले होईल कि तुम्ही प्लेन आणि साधारण जेट ब्लांक लाईनरचा वापर करावा. लक्षात ठेवा कि लायनर वाटरप्रुफ असावा. सर्वात आधी वरील पाकळीस हलकी लायनर आणि गडद काजळ लावावे.
यानंतर डोळ्यावर मस्करा अजिबात वापरू नये. घुमावदार ब्रशच्या मदतीने मस्करा लावू शकतो.
आशा करतो कि आमच्या द्वारे सांगितलेल्या मेक अप संबंधी टिप्स तुम्हाला नक्कीच पसंद आले असतील.
नक्की पहा :- नवरीसाठी भरपूर उखाणे (एकदम नवीन)
Please : आम्हाला आशा आहे की हे वधूचा शृंगार (मेक अप) टिप्स तुम्हाला आवडले असतीलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करा.
Thanks, great article.