एच.टी.एम.एल म्हणजे काय?
वेबसाईट तयार करण्यासाठी बऱ्याच भाषांचा वापर केला जातो. त्यापैकी एक म्हणजे एचटीएमएल. एचटीएमएल हि एक वेब डिजाइन भाषा आहे. या भाषेचा वापर वेबसाईट किवां वेब अप्लिकेशन बनविण्यासाठी केला जातो. एचटीएमएल चा फुल फॉर्म hypertext markup language असा होतो. जर तुम्हाला वेब डिजाइन करायची असेल तर तुम्हाला हि भाषा शिकणे आवश्यक आहे. या भाषेच्या मदतीनी तुम्ही कुठलीही …