Home / Recipes / कुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी | Dahi Kabab Recipe

कुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी | Dahi Kabab Recipe

Dahi Kabab – दही कबाब हि एक अत्यंत चविष्ट आणि सुंदर अशी रेसिपी आहे. ज्याचा स्वाद ठरवण्यास तुम्हाला वेळ लागेल. घट्ट दही यातील महत्वाचा मुख्य सामग्री आहे. यातील ब्रेड यास आणखी घट्ट करतो त्यामुळे यास विशेष लूक आणि स्वाद येतो.

यात पडणारे मसाले आणि काजू मुले यास एक विशेष चव येते. तळलेले कांद्याचे कप या दिश एक कुरकुरीत चव देतो, त्यामुळे कबाबची चव आणखी वाढते.

दुसऱ्या कबाब च्या तुलनेत हि दही कबाब थोडी वेगळी आहेत, याच्यातील पदार्थ वेगळी यास वेगळी चव हवी हवीसी चव देतात. हिरव्या चटणी सोबत हे कबाब फारच रुचकर लागतात.

Dahi Kabab Recipe

कुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी – Dahi Kabab Recipe

Ingredients of Dahi Kabab
दही कबाबसाठी लागणारी सामग्री:

१. घट्ट दही – 400 ml
२. हिरव्या मिरच्या – 4 – 5
३. सांभार
४. काळ मीठ – ½ चमचा
५. चाट मसाला – ½ चमचा
६. मीठ – स्वादानुसार
७. पांढऱ्या ब्रेड चे काप – 10 – 12 (त्याचे भुरी काठ कापून)
८. तेल – तळण्यासाठी

Dahi Kabab Recipe
दही कबाब बनविण्याचा विधी:-

दही कबाब साठी सर्वप्रथम बनवायचे आहे त्यासाठी पातळ कपड्यात दही घेऊन ½ तास घट्ट बांधून ठेवा लटकवा नंतर काढून घ्या.

घट्ट दही भांड्यात घेऊन त्यात तळलेले कांद्याचे काप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळे मीठ, चाट मसाला, साध मीठ, सांभार टाकानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करा.

नंतर पांढऱ्या ब्रेडच्या तुकड्यामध्ये थोड पाणी घालून 2 मिनिट ठेवा. नंतर त्यासथोड दाबून त्यातील पाणी काढून घ्या.

आता दही च्या मिश्रणास घेऊन ते मिश्रण ब्रेडच्या तुकड्यावर ठेऊन त्यास रोल करून घ्या. त्याचे दोन्ही बाजूचे तोंड चांगल्याप्रकारे बंद करा.सर्व रोल बांधून झाल्यावर 5 – 10 मिनिटे तसेच ठेवा.

कढईत तेल गरम होऊ द्या. लक्ष्यात ठेवा कि तेल कमीत कमी वापरावे तेल जास्त वापरू नका.ब्रेड हलक्या भुऱ्या रंगाची होऊ द्या. नंतर सर्व अश्या प्रकारे करून घ्या.

आता दही कबाब खाण्यासाठी तैयार झालेत यांनी कुठल्याही चटणी सोबत खायला द्या.

टिप्स

  1. तळतांना हळूहळू पलटवा कारण यावेळी तेल फार कमी असते त्यामुळे ब्रेड फाटू शकते.
  2. जर दही आंबट वाटत असेल तर त्यात थोडी साखर घाला.
  3. लक्ष्यात ठेवा तळण्याआधी दह्याचे सारण करतांना त्यात मीठ नक्की घाला नाहीतर तळतांना ते फाटतात.
  4. कबाब आणखी कुरकुरीत राहण्यासाठी त्यास 5 – 10 मिनिट फ्रीज मध्ये ठेवा. नंतर तळा.
  5. कबाब तळतांना मंद आचेवर ठेवा.
  6. तेला ऐवजी तुपाचा वापर करता येतो.
  7. कबाब बनवतांना हाताला थोड तेल लावावे त्यामुळे सारण चीपकणार नाही.

तर अश्या प्रकारे आपण घट्ट दह्याचे कबाब घरीच चांगल्या प्रकारे बनवू शकतो.

लक्ष्य दया: Dahi Kabab – दही कबाब रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Check Also

Matar Paneer

मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer Recipe in Marathi मटर पनीर एक उत्तर भारतीय डीश असुन ज्याला हिरवे मटर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *