सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

               Tips For Breast

मोठया स्तनांना आजच्या मॉर्डन युगात फार लोकप्रियता मिळाली आहे. ज्यांचे स्तन प्राकृतिक रूपात मोठे नाही ते यास मोठे करण्याचे उपाय शोधु लागले आहेत.

काही कृत्रिम स्तनांच्या सर्जरीही बाजारात उपलब्ध आहेत परंतू त्यामुळे कर्करोग होण्याची भिती निर्माण होते. स्तनांचा आकार वाढविण्याचे काही उपाय जाणुन घेऊया.

स्तनांसाठी व्यायाम स्तनांचा आकार वाढविण्यासाठीही स्तनांचा व्यायाम केला जातो यामुळे नैसर्गिकरित्या स्तनांचा आकार वाढवता येतो. स्तनांना सुडौल आणि उठावदार बनवण्यासाठी लाभदायी कसरती.

सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय- How to Increase Breast Size Tips in Marathi

How To Increase Breast Size

स्तनाचा आकार वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय – Home Remedies How To Increase Breast Size

 • भिंती ने दाबणे –  Breast Wallop

भिंतीवर दोन्ही हात ठेवून त्यावर जोर देवून शरीरास भिंतीजवळ न्यावे आणि पूर्वस्थितीत आणावे. ध्यानात ठेवा की तुमचे डोके भिंतीवर लागता कामा नये ही प्रक्रिया १०-१५ वेळा करावी.

 • छाती दाबणे  – Chest pressing

दोन्ही हातांनी एक एक डम्बेल घ्या व नंतर छातीवर दोन्ही हात ठेवून कोपऱ्याच्या जोराने डंबेल्स माने पर्यंत अप अॅण्ड डाउन पोजीशन मध्ये करा. १५-२० वेळा याचा सराव करा.

 •  पुश अप्स मध्ये बदल करून  – Pushups

आपल्या पोटाच्या आधाराने झोपा व दोन्ही हातास छातीच्या रेषेत जमिनीवर टिकवुन शरीर वर ठेवण्याचा प्रयत्न करा. १०-१५ वेळा याचा सराव करा यामुळे हाडे मजबुत होतील व स्तन योग्य आकारात येतील.

 •  स्तनांची मालीश – Breast Massage

स्तनाचा आकार वाढविण्यासाठी सर्वात उत्तम माध्यम म्हणजे स्तनांची मालीश होय.

योग्य प्रकारचे मसाज ऑईल घेवून दोन्ही हातांनी हळूहळू स्तनांची मसाज करावी. १०-१५ मिनीटे हया प्रक्रियेचा सराव करावा.

स्तनांच्या मालीशमुळे होणारे फायदे – Benefits of Breast Massage

 • स्तनातील नलीकांमध्ये रक्तसंचार वाढतो व टॉक्सिन कमी होतात.
 • मालीश करण्यामुळे स्तनांना योग्य आकार मिळेल.
 • स्तनांच्या आतील पेशींची वाढ होईल.
 • स्तनांच्या मालीशमुळे स्तनातील गाठीची माहीती घेवू शकतो.
 • रक्तसंचार नियमित होतो.
 • लसिका ग्रंथींना साफ करण्यास मदत होते.

स्तन वाढवण्यासाठी काय खावं? – What To Eat For Increasing Breast

आपल्या आहारातुनच आपल्या शरीराची रचना तयार होते त्यामुळे आपण शक्यतो पोषक आहार घ्यावा त्यामुळे नक्कीच योग्य प्रकारे घेतलेला आहार स्तनांच्या वाढीचे कारण बनतो.

 1.  फळे व फळभाज्यांना शक्यतो कच्चेच खावे, जीवनसत्व ए, ब,आणि क युक्त फळे व भाज्या खाव्यात.
 2.  शुध्द धान्य जसे ज्वारी बाजरी, नाचणी यांच्यात मोठयाप्रमाणात तंतू असतात त्याचा आहारात समावेश करावा.
 3.  एस्ट्रोजेन युक्त आहार ग्रहण करावा जसे मेथी, सोयाबीन बीया, हरभरा डाळ, दुध पदार्थ, तेजपत्ता काळे मिरे, जीरं, अद्रक, याचा आहारात समावेश करावा.

स्तन स्वास्थ्य – Breast health

आपण हर्बल सप्लीमेंट वापर केला गेला पाहिजे कारण यामुळे हार्मोन्स लेवल नियंत्रित होते.

त्यामुळे स्तनांचा आकार नैसर्गिक दृष्टया स्वास्थ्यवर्धक होतो तसेच हर्बल सप्लीमेंटस् मुळे स्तनांना वाढविणाऱ्या हार्मोन्सचेही प्रमाण सुधारली जाते.

हर्बल पिल्स बाजारात सहज उपलब्ध होतात त्याच्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याची खात्री करूनच नंतर घ्यावे.

कारण बाजारात नकली हर्बलपिल्स ही मिळतात ज्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

स्तनांचा आकार वाढविण्यासाठी सर्जिकल विकल्प – Medical Treatment for Breast Growth

स्तनांचा आकार वाढविण्यासाठी बरेचदा शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही. ३५-४५ वयातील बऱ्याच स्त्रियांच्या स्तनांचा आकार फारच खराब होतो त्यामध्ये लांबणे, उठावदारपणा नसणे, योग्य आकार नसणे सारखे प्रकार दिसतात.

सिलिकॉन स्तनांची मागणी  –  Silicone Breasts Demand

अनेक उच्चवर्णीय महिला पन्नाशीच्या वयात सिलिकॉन स्तनांचे प्रत्यारोपण करणे अधिक चांगले मानतात.

कारण यामुळे स्तनांना हवा तसा आकार दिला जातो.

उतरत्या वयातही हे स्तन फार आकर्षक दिसतात. आजकाल तरूण मुलीही मोठया स्तनांसाठी सिलिकॉन स्तनांचे प्रत्यारोपण करतात. ही फार महागडी शस्त्रक्रिया आहे.

स्तनात चरबी वाढविणे – Increase Breast Fats

स्तनात अतिरिक्त चरबीचे प्रत्यारोपण केले जाते त्यामुळे स्तन अधिक नैसर्गिक दिसतात ही फार स्वस्त शस्त्रक्रिया आहे.

स्तनांचा आकार संतुलीत असण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

तर ह्या होत्या काही टिप्स ज्यामुळे आपण आपल्या स्तनांचा आकार सुधारू शकता, आरोग्यविषयक आणखी नवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझीमराठी सोबत.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here