आजच्या काळात रोज बऱ्याच संख्येने लोग रेल्वेचा प्रवास करीत असतात. प्रवाश्याला त्रास होऊ नये त्यांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा या साठी भारतीय रेल्वे ने बरेच नियम लागू केलेले आहेत. त्यामध्ये IRCTC ने रात्री १० वाजता नंतर ट्रेन नी ट्रॅव्हल करणाऱ्या प्रवाशांसाठी बरेच नियम आहेत. हे नियम तुमच्या आणि इतर प्रवाशीचे कॉम्फर्ट आणि सेफ्टी साठी आहेत. ते नियम जर आपण पाळले तर आपला रात्रीचा प्रवास अधिक सुखकर होऊन प्रवासाचा आनंद लुटू शकाल.
चला तर आमाग बघूया कोणते आहेत ते नियम:
- शांत राहा: फोन वर जोरात बोलू नका किवा स्पीकर वर म्यूझिक ऐकू नका. म्यूझिक ऐकण्यासाठी हेडफोन किवा ईअरफोन्स वापरून घ्या. इतर प्रवाशीचे प्राईव्हसी आणि शांती ला रिस्पेक्ट द्या.
- लाईट बंद ठेवा: १० वाजता नंतर लाईट बंद ठेवावे. थोडे प्रकाश पाहिजे असले तर नाईट लाइट वापरून घ्या. झोपायला इच्छुक इतर प्रवाशांना डिस्टर्ब करू नका.
- चांगली वागणूक ठेवा व दुसर्यांना त्रास होईल अस काही करू नका: ट्रेन वर धुम्रपान, पिणे किवा लोकांची मर्यादा लांघण्यासारखी काहीही काम करू नका.
- ज्वलनशील वस्तू नेऊ नका: ट्रेन वर आग लागण्यासारखे वस्तू नेऊ नका.
- शक्य तितक कमी बोला: तुम्ही ग्रुप मध्ये ट्रॅव्हेल करत असल्यास १० वाजता नंतर अनावश्यक बोलणं किवा हसणं बंद करा. इतर प्रवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो.
- जेवण पूर्वीच ऑर्डर करा: १० वाजता नंतर ट्रेन वर जेवण मिळणार नाही. तुम्ही ऑनलाइन ई-केटरिंग सर्व्हिसेस मधून तुमचं जेवण किवा नाश्ता त्यापुर्वीच ऑर्डर करू शकता.
- तुमची सीट अड्जस्ट करा: तुम्ही लोअर बर्थ वर असाल तर मिडल बर्थ चा प्रवाशी ला त्याची सीट उघडण्यासाठी तक्रार करू नका. मिडल बर्थ चा प्रवाशी १० वाजता पासून ६ वाजता पर्यंत त्याच्या बर्थ वरती झोपू शकतो.
हे काही नियम आहेत जे IRCTC ने रात्री ट्रेन नी ट्रॅव्हल करणार्यांसाठी घोषित केले आहेत. हे नियम पाळून घेतल्यास तुम्ही ट्रेन वर कॉम्फर्टेबल आणि सुरक्षित जर्नी चा आनंद घेऊ शकता. हैप्पी जर्नी!