दोडक्याची भाजी बनविण्याची विधी | Indian Veg Recipes in Marathi

दोडका एक हिरवी फळभाजी आहे यास भारतात फार पसंद केले जाते. विशेषता याचे भाजे फार आवडीने खाल्ले जातात. चला जानुया दोडक्याची भाजी – Indian Veg Recipes कशी करतात.

दोडक्याची भाजी बनविण्याची विधी – Indian Veg Recipes in Marathi
Indian Veg Recipes

Ingredients of Indian Veg Recipes
दोडक्याची भाजीसाठी लागणारी सामग्री:

 • ½ किलो ताजी मध्यम आकाराची दोडकी
 • ¼ कटोरी चणाडाळ ( भिजवलेली )
 • 1 चमचा नारळाचा कीस
 • गुळाचा खडा – 1 (मध्यम आकाराचा )
 • लाल तिखट 1 चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • हिरवा सांभार बारीक चिरलेला
 • हिंग ½ चमचा
 • राई 1 चमचा
 • हळद 1 चमचा
 • तेल ( गरजेनुसार )

Indian Veg Recipes Recipe
दोडक्याची भाजी बनविण्याचा विधी:

सर्वप्रथम चणाडाळीस 1 – 2 तास भिजवून ठेवा. दोडक्याची साल काढा.त्याचे मध्यम गोल आकाराची काप करा. कढईत तेल गरम करा. त्यात राई, हिंग, हळद,टाका. नंतर कापलेले दोडक्याचे काप, चणाडाळ घाला. 5 मिनिटे होऊ द्या.

त्यात नारळाचा कीस, गुळ, लाल तिखट व हिरवा सांभार टाका.त्यात काप भर पाणी घाला व भाजीस पातळ होऊ देण्यासाठी आणखी एक कप पाणी घाला किंवा घट्ट होईपर्यंत होऊ द्या. गरमागरम भातासोबत खायला द्या.

लक्ष्य दया: Indian Veg ( Dodkyachi Baji ) रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here