महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अपरेंटिसशिप साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28.11.2023 आहे. खालील माहिती वाचून, आपण अर्ज कसा करावा, त्याबद्दल समजून घेऊ शकता. अधिक माहिती साठी पुढे वाचा, व अर्ज करण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात जरूर वाचाल.
महाराष्ट्र मेट्रो रेलमध्ये 134 पदांसाठी भरती… त्वरित अर्ज करा!
- जाहिरात क्रमांक / सूचना क्रमांक: MAHA-Metro/P/HR/AA/2023
- एकूण रिक्त पदे: 134
- पदाची नावे:
Electrician, Electronics Mechanic, Fitter, Lift & Escalator Mechanic, Mechanic (Fridge & AC) - पात्रता:
10वी परीक्षा किंवा त्याचे समतुल्य (10+2 परीक्षा प्रणाली) 50% किंवा अधिक गुणांसह पास करणे, आणि NCVT किंवा SCVT कडून मिळेले संबंधित व्यवसायाचे National Trade Certificate किंवा Provisional Certificate. - वयोमर्यादा:
17 ते 24 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, Ex-servicemen साठी 10+3=13 वर्षे सूट) - नौकरीचे स्थळ: नागपूर , पुणे, नवी मुंबई
- फी: Rs. 100/- + Rs. 50/- (SC/ST/PWD/Women Candidates साठी Rs. 50/-)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 28.11.2023, संध्या. 6.00
महत्वाच्या तारखा
- Online Application Start Date: 28.10.2023
- Online Application End Date: 28.11.2023
- Document Verification Date: नंतर कळविण्यात येईल
अर्ज कसा करू?
- www.mahametro.org website visit करा.
- “Careers” वर क्लिक करा.
- वर दिलेला सूचनाक्रमांक शोधा
- तिथे “Apply Online” बटण दिसेल ते क्लिक करा
- पुढले डिटेल्स भरा
महत्वाच्या सूचना
- फक्त एक युनिट निवडा (Nagpur, Pune किंवा Navi Mumbai).
- Colored Photograph and Signature Upload करा.
- Required Documents Upload करा (SSC Mark Sheet, Date of Birth Proof, ITI
- Mark Sheet and Certificate, Caste Certificate, Disability Certificate, Ex-servicemen Certificate etc.)
- Payment successful झाल्यावर, application form download करा आणि printout घ्या.
अर्ज करण्यासाठी सल्ले
- सर्व माहिती बरोबर भरा. कुठलीही चूक केली तर पुढे प्रॉब्लम होतील.
- सर्व कागदपत्रे प्रमाणित, स्पष्ट आणि प्रोपर format मधून Upload करा. Document Verification वेळी Original Documents सोबत ठेवा.
- Fee Payment Receipt Save करून ठेवा. हे Document Verification वेळी लागू शकते.
- Last date पूर्वी Application Submit करा. Last Minute Rush Avoid करा.
- Registration Number Note करून ठेवा.
अधिक माहिती साठी आणि अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदा जरूर वाचा.
जाहिरात लिंक – Click here