मोतीचूर लाडू कसा बनवायचा | Motichoor Ladoo Recipe

Motichoor Ladoo

गोड पदार्थ आपल्याकडे आवडीनं खाणारा एक वर्ग आहे. जरी आजकालच्या काळात हेल्थ बाबतीत फार काटेकोर पणे आपल्या खाण्या पिण्याकडे लक्ष देणारा एक वर्ग आहे तरी देखील गोड म्हंटले की तोंडाला पाणी सुटतेच आणि मग आपण आपला हाथ आणि तोंड आवरू शकत नाही. गोड पदार्थ प्रत्येक प्रसंगात बनवला जातो आणि आवडीने खाल्ला देखील जातो.

आज चव घेउया मोतीचुर लाडुची हा लाडु दिवाळी च्या प्रसंगी विशेष मिठाई म्हणुन हमखास बनवला जातो आणि बराच प्रसिध्द देखील आहे. हा लाडु बनवणे देखील खुप सोपे आहे आणि ही मिठाई सगळयांना आवडते. खास करून बच्चेकंपनी ला आवडणारी ही मिठाई आहे. मोतीचूर लाडूला गोड पदार्थांमध्ये खुप जास्त पसंत केल्या जातं. चला तर पाहुया मोतीचूर लाडू Motichur Laddu कसा बनवायचा.

मोतीचूर लाडू कसा बनवायचा – Motichoor Ladoo Recipe

Motichoor Ladoo
Motichoor Ladoo

Ingredients of Motichoor Ladoo
मोतीचूर लाडूसाठी लागणारी सामग्री:

  • साखर – अर्धा किलो
  • बेसन – 250 ग्रॅम
  • चांगले तुप – 250 ग्रॅम
  • पिस्ता – 50 ग्रॅम
  • बदाम – बारीक कापलेले
  • इलायची – थोडी
  • केसर

Motichoor Ladoo Recipe
मोतीचूर लाडू बनविण्याचा विधी:

साखरेचा पाक तयार करून एकीकडे ठेवुन द्या. बेसनाचा घोळ चांगल्यात. एका कढईत तुप गरम करा. आता बेसनाच्या घोळाला झा.यावर टाकत जा आणि गरमागरम बुदी तयार करा. तळलेल्या बुंदीला साखरेच्या पाकात टाका, वरतुन बारीक कापलेले बदाम, पिस्ता, बारीक केलेली इलायची आणि केसर टाका.

हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे लाडु बनवुन घ्या.

Read More:

लक्ष्य दया: मोतीचूर लाडू बनविण्याची विधी – Motichoor Ladoo recipe रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here