झणझणीत मटन रेसिपी

Mutton Recipes

मटन ही डिश सर्वांनाच आवडते जे मासाहारी आहेत. चला तर मग जाणुन घेउया मटन बनवण्याची विधी

झणझणीत मटन रेसिपी – Mutton Recipes in Marathi

Mutton Recipes in Marathi

Ingredients of Mutton
मटनासाठी लागणारी सामग्री:

 • अर्धा किलो मटन पिस
 • 2, 3 कांदे
 • 1 मोठा चमचा नारळाची पेस्ट
 • 7, 8 लसुण पाकळया
 • 1 मोठे अद्रक
 • 7, 8 काळे मिरे
 • अर्धा चमचा खसखस
 • तेल 100 ग्रॅम
 • 2 इलायची
 • 2, 3 लवंगा
 • 3, 4 कलमी तुकडे
 • अर्धा चमचा हळद
 • 1 चमचा लाल तिखट
 • मिठ स्वादानुसार
 •  2, 3 तेजपान
 • तेल आवश्यकतेनुसार

Mutton Recipe
मटन बनविण्याचा विधी:

मटन पाण्याने धुवून घ्या नंतर त्यात अद्रक लसुण पेस्ट व हळद पावडर मिळवुन 1, 2 तास फ्रिज मध्ये ठेवा. एका भांडयात थोडं तेल घ्या व नारळ किस, कांदा पेस्ट सगळे गरम मसाले 2 मिनीटे भाजुन घ्या. नंतर मिक्सर ने याची पेस्ट बनवा. भांडयात तेल घेउन फ्रिजमधील मटन पिस घाला व तेल सुटेपर्यंत होऊ दया त्यात गरम मसाला पेस्ट घाला, लाल तिखट व मिठ घालून थोडं पाणी घाला व 20, 25 मिनीटे होऊ द्या. गरमागरम नान किंवा पराठयांसोबत खायला द्या.

Read More:

लक्ष्य दया: मटन / Mutton रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top