नवरत्न कोरमा बनविण्याची विधी | Navratan Korma Recipe in Marathi

Navratan Korma– नवरत्न कोरमा एक उच्च वर्णीय मुघलई डिश आहे. हि एक चविष्ट डिश आहे. जिला लोक फार पसंत करतात. नवरत्न कोरमा बनविण्याच्या अनेक विधी आहेत. हा कोरमा बनविण्याच्या अनेक विधी आहेत. हा कोरमा फारच स्वादिष्ट असतो.

हे बनविण्यासाठी अननासाचाही वापर होतो. नवरत्न कोरमा जितका वाटतो. तितका तो गोड नसतो. यास एकदा नक्कीच चाखावे.

Navratan Korma

नवरत्न कोरमा बनविण्याची विधी – Navratan Korma Recipe in Marathi

Ingredients of Navratan Korma
नवरत्न कोरमासाठी लागणारी सामग्री :-

 • मिक्स भाज्या – २ कप
 • काजू १५
 • किशमिश ७ ते ८
 • टमाटर २ कापलेले
 • कांदे २ कापलेले
 • लसण पाकळ्या 3-४ बारीक कापलेल्या
 • पनीर तुकडे ७-८
 • धने पावडर १/२ चम्मच
 • लाल मिर्च पावडर १/२ चम्मच
 • गरम मसाला १ चम्मच
 • फ्रेश क्रीम 3 चम्मच
 • केसर – २ चिमुट
 • अननस तुकडे (गर) – ४-५ तुकडे
 • कसुरी मेथी – २ चिमुट
 • तेल – २ चम्मच
 • गाजर, वटाण्याची ताजी दाणे, मकई चे दाणे, फुल गोबीचे काप, शिमला मिर्चचे काप

Navratan Korma Recipe
नवरत्न कोरमा बनविण्याचा विधी:-

मिक्स भाज्यांना चांगल्या प्रकारे कापून घ्या त्यांना गरम पाण्यात हलक्या उकडून घ्या. भाज्यांना मायक्रोवेवमध्ये हि भाजू शकतो.

भांड्यात तेल घेवून त्यात कांद्याची काप ५-६ टाका. काजू हलके लाल झाल्यावर हे मिश्रण थंड करा. नंतर १ टमाटर सोबत मिक्सर मध्ये टाकून द्रावण तयार करा.

आता वाचलेल्या तेलास भांड्यात घ्या ते गरम झाल्यावर शिल्लक काजूंना किशमिश थोडी लाल होवू द्या. त्यात शिमला मिर्च चे काव चांगले होऊ द्या .त्यात पनीर तुकडे घाला. नंतर काही वेळ मंद अग्नीवर होऊ द्या.

आता उकडलेल्या भाज्या टाका व ५-६ मिनिटे होवू द्या. यात टमाटर काजूचे द्रावण टाका गरम मसाला. लाल मिर्च पावडर धनी पावडर टाका.

सर्व मिश्रण ५-१० मिनिट मंद आचेवर होवू दया.

मिश्रण घट्ट झाले असेल तर थोड गरम पाणी घाला.

पाण्याऐवजी दूध वापरू शकता. लक्ष ठेवा कि दूध जास्त टाकू नका.

नंतर यात केसर व कसुरी मेथी टाका. मिश्रण चांगले ढवळा. नंतर यात दूधक्रीम वरून सोडा. क्रीम टाकण्यास कोणतीही कंजुषी करू नका.

नंतर हे मिश्रण २-3 मिनिटे शिजत ठेवा नंतर काढून घ्या.

तर मग स्वादिष्ट नवरत्न कोरमा तयार आहे.

सूचना

 1. नवरत्न कोरमा बनविताना काजूचा वापर कमी करू शकता. परंतु बिना काजू यात ती मजा येणार नाही.
 2. नवरत्न कोर्मामध्ये केसर आणि कसुरी मेथी टाकणे जरुरी आहे. याकडे दुर्लक्ष करू नये.
 3. जर तुमच्याकडे काजू सोबत टरबूज बिया असतील तर फारचे योग्य असेल.
 4. खस खस च्या बियांचा वापरही करू शकता.
 5. याप्रकारे तुम्ही नवरत्न कोरमा बनवून घरी बसून या शाही डिशची चव घेवू शकता.

लक्ष्य दया :- Navratan Korma – नवरत्न कोरमा रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here