उन्हाळ्यात शरीरात पाण्याची मात्रा फारच कमी होते. त्यामुळे शरीरात तत्काळ उर्जेची गरज असते अश्यावेळी आपणास निंबू पाणी – Nimbu Pani कमी वेळात ताजेतवाने बनवून आपणास गर्मी पासून वाचविते.
हे थंड पेय फारच चवदार आणि आरोग्यदायी आहे. चला तर जाणुया निंबू पाणी कसे बनवायचे.
निंबू पाणी बनवायची विधी – Nimbu Pani Recipe in Marathi
Ingredients of Nimbu Pani
निंबू पाणीसाठी लागणारी सामग्री:
- रसदार निंबू – 6
- पाणी – 10 ग्लास
- बिना बी चे पेंड खजूर – 15
- शहद – 1 चमचा
Nimbu Pani Recipe
निंबू पाणी बनविण्याचा विधी:
सर्वप्रथम 6 निंबू पैकी 5 चा रस काढून घ्यावा. व शिल्लक एका निंबू चे बारीक पातळ काप कापावे. पेंड खजुराची पेस्ट बनवून त्यास पाण्यात मिळवावे. निम्बाचा रस व काप पाण्यात मिळवावे.
ह्या पाण्यास गसवर ठेवून उकडून घ्यावे. उकडत असतांना त्यात 1 काप शहद घाला.उकडल्यानंतर मिश्रण गाळून घ्यावे. व फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवावे. थंड झाल्यावर प्यायला घ्यावे.
हे मिश्रण 2 – 3 दिवसांपर्यंत चांगले राहते. हे आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते. खासकरून उन्हाळ्यात याचे सेवन उर्जादायक असते.
टीप:
- या निंबू पाणी जास्तीत जास्त 2 – 3 दिवसच वापरावे.
- फ्रीजर मध्ये ठेवू नका.
- यात गरजेनुसार पाणी घालता येते.
लक्ष्य दया: Nimbu Pani Recipe in Marathi – निंबू पाणी बनवायची विधी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Limbu Pani Banvanyachi Vidhi Chan. marathi madhye shahad nako, madh shabd vapara.