Palak Puri Recipe
पालक आरोग्यासाठी फार लाभदायक असते यात अनेक जीवनसत्वे व पोषक तत्वे असतात. त्यामुळे पालक आहारात नक्कीच असावा. आज आम्ही तुमच्यासाठी पालकाच्या पुऱ्या कश्या बनवायच्या याची विधी घेवून आलो आहोत. तर मग, चला जाणुया पालक पुरी – Palak Puri कशी बनवतात.
पालक पुरी बनवण्याची विधी – Palak Puri Recipe in Marathi

Ingredients of Sabudana Vada
साबुदाणा वड्यासाठी लागणारी सामग्री:
1. गव्हाच पीठ – 200 ग्राम
2. पालक – 1 किलो
3. बटर किंवा तूप किंवा तेल – 2-3 चमचे
4. आलं लसन पेस्ट – 1 चमचा
5. हिरव्या मिरचीची पेस्ट – 1 चमचा
6. जिरेपूड – 1 चमचा
7. घट्ट दही – 1 कप
8. मीठ – स्वादानुसार
9. तेल – तळण्यासाठी
Sabudana Vada Recipe
साबुदाणा वडा बनविण्याचा विधी:
पालक तोडून घ्या व पाण्याने धुवून घ्या. आणि मिक्सर मधून पालकाची पेस्ट बनवून घ्या. आता गव्हाच पीठ घ्या त्यात जिरपूड, दही, 1 चमचा तूप, बटर किंवा तेल, आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट व स्वादानुसार मीठ हे मिश्रण चांगले मिसळून घ्या व त्यात पालकाची पेस्ट घाला व त्याची नरम कणिक मळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.
गैस वर तेल कढई ठेवा त्यात तेल टाकून तेल गरम करून घ्या व त्यात एक एक करून पुऱ्या सोडा व पुऱ्या चांगल्या तळून घ्या. पुऱ्या जास्त जास्त कडक होऊ देऊ नका.
यास दही, मिरचीचा ठेचा, लोणचे किंवा आलू च्या चटणी सोबत खायला द्या.
लक्ष्य दया: पालक पुरी – Palak Puri रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्