Paneer Pakoda
आपल्या भारतात खुप धार्मीक लोक आहेत आणि यामुळेच आठवडयातले एक ते दोन दिवस सोडले तर रोज उपवास सुरूच असतात आणि नेहमी नेहमी उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन सर्वांना खुप कंटाळा येतो तसं पाहीलं तर उपासाचे बरेच पदार्थ आहेत पण आज आम्ही आपल्याला पनीर ची नवीन रेसिपी सांगणार आहोत जी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही खुश व्हाल. चला तर आज आपण बनवणार आहोत उपासाचा पनीर पकोडा.
चटपटीत पनीर पकोडा रेसीपी – Paneer Pakoda Recipe in Marathi
Ingredients of Paneer Pakoda
पनीर पकोडा साठी लागणारी सामग्री:
- एक कप पनीर बारीक कापलेले
- 1 कप आरारोट
- 1 टिस्पुन अदरक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
- कालीमीर्च पावडर स्वादानुसार
- सैंधव मीठ स्वादानुसार
- अर्धा टिस्पुन साखर
- 2 टिस्पुन दही
- 1 टिस्पुन राजगिरा पीठ
- 2 टिस्पुन दाण्याचा खरबडीत कुट
- तळण्याकरता तेल
Paneer Pakoda Recipe
पनीर पकोडा बनविण्याचा विधी:
दही, राजगिरा पीठ, सैंधव मीठ, अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टिस्पुन तेल, शेंगदाण्याचा कुट आणि साखर या सर्वांना चांगल्या त.हेने मिसळुन घ्या. यात पनीर चे तुकडे टाकुन 15 मिनीटं तसेच राहु दया.
आरारोट मध्ये सैंधव मीठ आणि मीरेपुड मिसळुन घट्ट घोळ तयार करा. पनीर ला आरारोट च्या घोळात बुडवुन गरम तेलात सोनरी रंगावर तळुन घ्या.
Read More:
लक्ष्य दया: Paneer Pakoda – पनीर पकोडा रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्