Home / Slogans / मराठी सुरक्षा घोषवाक्य ‘स्लोगन्स’ | Safety Slogan In Marathi

मराठी सुरक्षा घोषवाक्य ‘स्लोगन्स’ | Safety Slogan In Marathi

“वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावरील अपघात टाळा.” – Safety Slogan

Safety Slogan In Marathi

मराठी सुरक्षा घोषवाक्य ‘स्लोगन्स’ | Safety Slogan In Marathi

 1. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक.
 2. आपला जिव सांभाळा, दुर्घटना व अपघात टाळा.
 3. रस्ताही तुमचाच, वेळही तुमचीच, घाई केली तर, मृत्यूही तुमचाच.
 4. नका देऊ प्राण, नका घेऊ प्राण, डावीकडून चालून राखा आयुष्याची शान.
 5. वाहतूक नियमांचे पालन होईल जेव्हा, वाहनधारकांच्या जीवनाचे रक्षण होईल तेव्हा
 6. वेगाने वाहने चालवू नका मृत्यूस आमंत्रण देऊ नका.
 7. कदर व्हावया तुमच्या प्राणाची, आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची.
 8. वाहने आहेत चालवण्यासाठी नव्हे अपघात करण्यासाठी.
 9. होईल दोन मिनिटाचा उशीर, पण जीवन राहील सुरक्षित.
 10. पाळूया निर्बंध रहदारीचा करूया प्रवास आनंदाचा.
 11. दारू पिऊन वाहन चालवितो, यमराज त्यांना हाक मारतो.
 12. सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या स्वतः बरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या.
 13. रहदारीचे नियम पाळा, उठसुठ होणारे मृत्यू टाळा.
 14. ज्यांची शाबूत बुद्धी, तो रोकेल वेग वृद्धी.
 15. आवर वेगाला, सावरा जीवाला.
 16. विसवर वाढवा, चाळीसवर थांबवा.
 17. उल्लंघन कराल रहदारी नियमांचे, अपंग व्हाल आयुष्यात कायमचे.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Safety Slogan In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please : आम्हाला आशा आहे की हे सुरक्षे वर घोषवाक्य तुम्हाला आवडले असतीलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करा.

नोट : या लेखात दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Nasha Mukti Slogan

धुम्रपान विरोधी नारे – Dhumrapan Vyasan Mukti Slogan in Marathi

Dhumrapan Vyasan Mukti Slogan in Marathi मित्रांनो व्यसन कुठलेही असो त्याचा अतिरेक मृत्युच्या दाढेत घेउन …

4 comments

 1. Aaradhya Mhadlekar

  Veg kami hoil jivnachi hami

 2. मधुकर शिंदे

  अति घाई, संकटात नेई

 3. लक्ष विचलित, आपघात निश्‍चित.

 4. आवर घाला वाहनांच्या वेगाला,
  आपघातातून सावरा स्वत:च्या जीवाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *