“शेवयांची स्वादिष्ट खीर रेसिपी”

Seviyan Kheer Recipe in Marathi

शेवयांची खीर हीशेवया  एक भारतीय दिश आहे जी दुध आणि शेवळ्यापासून बनते. भरपूर सारे ड्रायफ्रुट सोबत ही खीर खूप छान लागते. ही खीर बनवायला पण सोपी आहे आणि झटपट बनणारी पण आहे. शेवयांची खीर सणाला ही खीर भारतीय आपल्या घरी बनवीत असतात. लहान मुलांपासून तर मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडते. चला तर बघूया शेवयांची खीर कशी बनते.

“शेवयांची स्वादिष्ट खीर रेसिपी” – Seviyan Kheer Recipe in Marathi

Seviyan Kheer Recipe in Marathi
Seviyan Kheer Recipe in Marathi

शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री – Ingredients of Seviyan Kheer

  1. 1 कप शेवळ्या
  2. 5 कप दूध
  3. 1 tblsp तुप
  4. 1/2 कप साखर
  5. 1/3 कप बादाम (कापलेले)
  6. 1/4 कप कापलेला पिस्ता
  7. 1/4 कप किशमिश
  8. 1/2 मोठा चम्मच गुलाब जल

गार्निश साठी

  1. 4 से 5 बारीक़ कटा हुआ बादाम

शेवयांची खीर कशी बनवायची :

शेवयांची खीर बनविण्याची विधी – Seviyan Kheer Recipe

नॉन स्टिक पैन घ्या त्यामध्ये तुप गरम करून त्या मध्ये शेवया टाकून सोनेरी होई पर्यंत भाजून घ्या. लक्ष्य ठेवा शेवया जळल्या नाही पाहिजे त्या साठी त्यांना हलवत रहा. शेवया भाजून झाल्या कि त्या मध्ये दुध, साखर, बदाम, किशमिश, पिस्ता टाकून 15 ते 20 मिनिट उकळून घ्या जेव्हा दुध घट्ट होईल तेव्हा गस बंद करा. थोड गुलाब जल टाकून फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या.  थंड झाल्यावर बदामाचे तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

चला तर लगेच बनवा आणि आपले अभिप्राय आमच्या या माझी मराठी वेबसाईट वर कमेंट च्या माध्यमातून आ म्हाला नक्की कळवा,

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top