महाराष्ट्र इयत्ता 10 वी SSC निकाल 2023, इयत्ता 10 वी ची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत झाली. महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेसाठी एकूण 15,77,256 संख्या होती.
आणखी ३ नवीन वेबसाईटवर पाहू शकता Result
https://ssc.mahresults.org.in
https://mh10.abpmajha.com
https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे.
Page 2 of 2