Home / Recipes / भरवा हिरव्या मिरचीचे भजे बनवण्याची विधी | Stuffed Mirchi Pakora Recipe

भरवा हिरव्या मिरचीचे भजे बनवण्याची विधी | Stuffed Mirchi Pakora Recipe

Stuffed Mirchi Pakora

भजे पावसाळयात खायला फार आवडतात भारतीय कुटूंबात भजे बरेचदा बनवले जातात. हे फार चवदार व रूचकर असतात. चला तर मिरची पकोडा कसा बनवायचा हे जाणुन घेउया . . . .

भरवा हिरव्या मिरचीचे भजे बनवण्याची विधी – Stuffed Mirchi Pakora Recipe

Stuffed Mirchi Pakora
Stuffed Mirchi Pakora

Ingredients of Stuffed Mirchi Pakora
भरवा हिरव्या मिरचीचे भज्यासाठी लागणारी सामग्री:

  • 8 – 10 हिरव्या मिरच्या
  • तळायला तेल 100 ग्रॅम

भरवण्यासाठी साहित्य

  • 1 उकडलेला बटाटा
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा जिरेपुड
  • 4 – 5 चांगली बारीक कापलेली पुदीना पानं
  • अर्धा चमचा अद्रकपेस्ट
  • स्वादानुसार मिठ

आवरणा साठी

  • 100 ग्राम बेसन
  • 50 ग्रॅम तांदळाचे पिठ
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • अर्धा चमचा खायचा सोडा
  • अर्धा चमचा जिरं

Stuffed Mirchi Pakora Recipe
हिरव्या भरवा मिरचीची भजी बनवण्याची विधी:

सर्वप्रथम मिरच्या धूवुन व नंतर पुसून घ्या. मिरच्यांवर एका चाकुने सरळ एक काप मारून त्यातील सर्व बिया काढून घ्याव्यात. एका भांडयात 1 उकडलेल्या बटाटयाचा गर, तिखट, जिरेपुड, पूदिना पानं, अद्रक पेस्ट, मिठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

नंतर हया मिश्रणास मिरच्यांमधे भरा आणि 10 – 15 मिनीटे फ्रिजमध्ये ठेवा त्यानंतर बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, खायचा सोडा, जिरे, पाणी घालुन हे मिश्रण एकजीव करा. मिरच्या फ्रिजमधून काढा, पॅनमधे तेल घेउन चांगले गरम होवू दया त्यानंतर भरवलेल्या मिरच्या बेसनात पूर्णपणे भिजुन तेलात सोडा. सोनेरी रंग येईपर्यंत तळा . . . .

यास गरमागरमच चिंचेच्या चटणीसोबत खायला द्या …………

Read More:

लक्ष्य दया: भरवा हिरव्या मिरचीचे भजे बनवण्याची विधी – Stuffed Mirchi Pakora रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

About Editorial team

Check Also

Motichoor Ladoo

मोतीचूर लाडू कसा बनवायचा | Motichoor Ladoo Recipe

Motichoor Ladoo गोड पदार्थ आपल्याकडे आवडीनं खाणारा एक वर्ग आहे. जरी आजकालच्या काळात हेल्थ बाबतीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *