Anjeer

गुणकारी अंजिर चे फायदे

अंजीरपासून / Anjeer अनेक फायदे आहेत. याचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचे नियमित सेवन केले जाते. आजारपणात याचे नियमित सेवन अनेक रोग बरे करतो. अंजीर / Anjeer हे एक मोसमी फळ आहे. आशिया खंडाच्या पश्चिमी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अंजीर आपल्याला …

गुणकारी अंजिर चे फायदे Read More »