मासिक पाळीतील वेदनांना कमी करण्यासाठी काही घरघुती उपाय
Masik Pali Upay यौवनावस्थेत प्रवेश केला की महिलांमध्ये मासीक पाळीचे चक्र नियमीत होते. यावेळी शरीरातुन रक्तस्त्राव होतो त्यावेळी अनेकदा दुखणे येते, त्याचा त्रास व्हायला लागतो. मासीक धर्माचे चक्र एक शारीरीक प्रक्रिया आहे. मासीक धर्म येणे म्हणजे स्त्री प्रजननासाठी परिपक्व आहे तसेच ती गर्भधारणाही करू शकते. मासिक पाळीत स्त्रवणारे रक्त गर्भातील अस्तरांतुन गर्भाशयाच्या बाहेरील आवरणातुन योनीत …
मासिक पाळीतील वेदनांना कमी करण्यासाठी काही घरघुती उपाय Read More »