बाह्य प्राणायाम
योगगुरू बाबा रामदेव यांच्या योगविद्येत अनेक प्राणायाम प्रकार आहेत, जे आपले शरीर स्वस्थ व क्रियाशील बनवतात. यामध्ये बाह्य प्राणायाम / Bahya Pranayam हा असा प्राणायाम आहे, ज्यामध्ये श्वास शरीराबाहेर नियमित वेळेस सोडला जातो. या प्राणायामास “ बाह्य श्वासाचा योग “ असे सुद्धा म्हटले जाते. बाह्य म्हणजेच बाहेरील. या प्राणायामाचा प्रयोग कपालभाती प्राणायामानंतरच करायला पाहिजे. बाह्य प्राणायाम …