कृष्णाचा पाळणा
Krishnacha Palana नमस्कार मित्र / मैत्रिणींनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून भगवान कृष्ण यांच्या जन्मदिनी मोठ्या हर्ष उल्हासात गायल्या जाणाऱ्या पाळणा गीतांचे लिखाण करणार आहोत. तसचं, त्यासंबंधी थोडक्यात माहिती देखील वर्णीत करणार आहोत. तरी, आपण सर्वांनी या लेखात वर्णीत पाळणा गीताचे नियमित वाचन करावे. कृष्णाचा पाळणा – Krishnacha Palana मधुरेमध्ये अवतार धरिला ।। कृष्ण देवकीच्या …