KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची कहाणी
मित्रांनो अशी उदाहरणं आपण किती पाहीली आहेत की ज्याला सगळं सेट, अर्थात आयतं, काहीही कष्ट न करता मिळालं आणि तो त्याच्या आयुष्यात खुप यशस्वी ठरला? लोक त्यांच अनुकरण करायला लागले, त्याचं उदाहरण द्यायला लागले? नाह! अशी उदाहरणं तुम्हाला सहसा कधीच मिळणार नाहीत. पण जर मी असा प्रश्न विचारला की एखादं असं उदाहरण तुम्हाला सांगता येईल …