उंटाच्या दुधाचा वापर करून दोघांनी उभा केला नवीन स्टार्टअप. आज कंपनी चा टर्नओव्हर करोडो रुपये आहे
Aadvik Foods Success Story in Marathi आपल्या देशात बरेच स्टार्टअप सुरू झाले, सोबतच त्यांची ख्याती आज विदेशात सुध्दा होते. आज आपला देश जागतिक स्तरावरील देशांमध्ये नाव कमवत आहे. कारण आपल्या देशातील कला, कौशल्य, आणि बाकी गोष्टींचे जगाला दर्शन होत आहे. आज जगात भारताचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. भारत विकसनशील राष्ट्र असला तरी सुध्दा देशात नवनवीन …