पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपली गाडी स्वच्छ करू शकतो हा स्टार्टअप
Waterless Car Wash Startup बरेचदा आपली कार आजूबाजूला उडणाऱ्या धुळीने खराब होते. आणि खराब झाल्यानंतर आपण आपल्या कार ला वॉशिंग सेंटरमध्ये साफ करण्यासाठी घेऊन जातो किंवा आपल्या घरीच मोटार ला पाईप लावून गाडी स्वच्छ करतो, पण या सगळ्या गोष्टी मध्ये खूप पाणी जास्त वाया जात. आणि असेच पाणी वाया गेले जात राहिले तर आपल्याला भविष्यात …
पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपली गाडी स्वच्छ करू शकतो हा स्टार्टअप Read More »