Hair Removal Tips
आजकाल सर्व महीलांना समस्या आहे ती शरीरावरील नको असलेल्या केसांची कारण या कारणाने महिला बाहेर पडायला घोळक्यात जायला लाजतात. बाजारात नको असलेल्या केसांना काढण्याकरता बरेच प्राॅडक्ट विकायला आहेत ज्याने केस निघुन जातात पण मुळासगट निघत नाहीत आणि परत येतात. पण इथे जे उपाय आम्ही आपल्याला देत आहोत याने तुम्ही निराश होणार नाही.
नको असलेल्या केसांपासुन मुक्ती कशी मिळवायची ? – Hair Removal Tips
प्यूमिक स्टोन चा वापर करा:
हा एकप्रकारचा दगड आहे जो बाजारात सहज उपलब्ध आहे याला अंघोळीपुर्वी नको असलेल्या केसांवर रगडा हळुहळु नको असलेले केस निघुन जातील.
मध, लिंबाचा रस, साखर या तिघांना मिक्स करून मिश्रण बनवा याला गरम करून हाथावर लावा, कॉटन चे कापड या मिश्रणावर लावुन ओढा नको असलेले केस निघुन येतील.
लिंबाचा रस आणि साखर यांना मिसळुन हळुहळु केस वाढत असतील त्या दिशेने यानी मसाज करा 15 मिनीटे लावुन ठेवा आणि पाण्याने धुवुन टाका या उपायांना नियीमत केल्यास नको असलेल्या केसांपासुन तुमची सुटका होईल.
बेसन आणि दही लावा:
हरभ-याच्या डाळीचे बेसन आणि दही मिसळुन पेस्ट तयार करा या पेस्ट ला नको असलेल्या केसांवर लावा थोडया वेळाने रगडुन काढुन टाका नंतर पाण्याने धुवा असे नियमीत केल्यास नको असलेल्या केसांपासुन सुटका होईल.
या सर्व उपायांमुळे तुमची नको असलेल्या केसांपासुन सुटका होईल.