कोरोनाच्या संकट काळात देशाच्या राजाचे रूप खरे रूप आले समोर जाणून थक्क व्हाल!

Latest New on King Maha Vajiralongkorn

एकीकडे संपूर्ण जग कोरोनामुळे आपापल्या राष्ट्राच्या बचावत लागलेले असताना जगातून अशीही एक खबर येते की आपल्या पूर्ण जनतेला सोडून तेथील राजा स्वतःला वाचविण्यासाठी निघून गेला जर्मनीला, ही बातमी आहे थायलंडच्या विवादित राजा वाजिरालोंगकोर्न उर्फ राम दशम यांची ज्यांनी कोरोनाच्या भीतीने स्वतःचे विलगिकरण करण्यासाठी जर्मनीला निघून गेले.

थायलँडचा राजाने  स्वतःला कोरोनापासून वाचवण्यासाठी देशाला सोडले – King of Thailand ‘isolates’ from coronavirus with 20 women

King of Thailand ‘isolates’ from coronavirus with 20 women

ज्या वेळेत संपूर्ण देशाला त्यांची गरज आहे अश्या वेळी त्यांनी जनतेकडे पाठ करत जर्मनीला निघून जाणे योग्य समजले, स्वतःला कोरोना पासून वाचविण्यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये हॉटेल ग्रँड सोंनेमबिचल पूर्णपणे भाड्याने घेऊन तिथे राहण्याची व्यवस्था केली एवढंच नाही तर त्यांनी सोबत २० महिलांना आणि काही काही नोकरांना त्यांची सेवा करण्यासाठी सोबत घेऊन गेलेले आहेत.

आज थायलंड मध्ये जर कोरोनाचे रुग्ण पाहिले तर त्यांची संख्या जवळजवळ १२४५ च्या वर गेलेली आहे आणि अश्या परिस्थिती मध्ये आपल्या देशातील नागरिकांना संकटात सोडून कोणती व्यक्ती देश सोडून जाऊ शकते?  संपूर्ण थायलंड मध्ये प्रचंड रागाचे वातावरण पसरले आहे. तर सोशल मीडियावर त्यांच्या ह्या निर्णयाची बऱ्याच लोकांकडून निंदा केली जात आहे.

अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here