स्वादिष्ट पनीर मलाई टिक्का बनवण्याची रेसिपी – Tasty Malai Paneer Tikka recipe in Marathi

Malai Paneer Tikka

मित्रहो आज आम्ही तुमच्याकरता एक स्वादिष्ट डिश घेऊन आलो आहे, ज्याचे नाव आहे पनीर मलाई टिक्का. ही बनवण्यास फार कमी वेळ लागतो आणि चवीस इतर पनीर डिशप्रमाणे फार चविष्ट आहे.

स्वादिष्ट पनीर मलाई टिक्का बनवण्याची रेसिपी- Tasty Malai Paneer Tikka recipe in Marathi

Malai Paneer Tikka Recipe

पनीर मलाई टिक्का बनविण्याची सामग्री

  • १० -१२ पनीर चे मोठे चौकोनी तुकडे
  • ५० ग्रॅम काजु चीज ची पेस्ट
  • क्रीम
  • १ चमचा अद्रक लसुण पेस्ट
  • अर्धा चमचा काळे मिठ
  • अर्धा चमचा इलायची पावडर
  • अर्धा चमचा पांढरे मिरे पुड
  • मिठ स्वादानुसार

पनीर मलाई टिक्का बनविण्याची विधी – Malai Paneer Tikka Recipe

पनीरचे तुकडे करून घ्यावे क्रीम काजु चीजपेस्ट मिठ, अद्रक लसुण पेस्ट, मिरे पुड, काळे मिठ, इलायची पावडर, या सर्वांना चांगले मिसळुन घ्यावे, त्यानंतर या मिश्रणात पनीरचे तुकडे घालुन त्यास तंदुर मध्ये ६ मिनीटे होवू द्या. तर मग तयार आहे टेस्टी पनीर मलाई टिक्का. यास पराठयासोबत खायला द्या.

टिप –

  1. पनीर ताजे आहे याची खात्री करूनच खरेदी करावे.
  2. क्रिम नसेल तर दुध पावडरचाही वापर करता येतो.

तर हि होती आजची रेसिपी पनीर मलाई टिक्का कशी वाटली आपल्याला अवश्य कळवा, आणि आवडली असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करा.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here