13 April History Information in Marathi

जाणून घ्या १३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

13 April  Dinvishesh मित्रानो, आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्व भारतात जालियनवाला बाग ही सर्वात भयंकर व दुखद घटना घडली होती. पंजाबमधील अमृतसर शहराच्या जालियनवाला बागेत बैसाखी सनाच्या निमित्ताने एक शांतीपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आलं होत. या सभेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ब्रिटीश शासक जनरल डायर यांनी आपल्या सैनिकांना जमलेल्या नागरिकांवर गोळीबार करण्यास सांगितले यात सुमारे …

जाणून घ्या १३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष Read More »