16 April History Information in Marathi

जाणून घ्या १६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

16 April  Dinvishesh मित्रानो, आजचा दिवस हा ब्रिटीश कालीन भारतात घडलेल्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी सन १८५३ साली भारतात इंग्रज सरकारने सर्वप्रथम मुंबई येथील विटी (छत्रपती शिवाजी टर्मिनल)  ते ठाणे या दोन शहरा दरम्यान रेल्वे धावली.  तसचं, आजचा दिवस हा एका विशेष व्यक्तीचा जन्मदिन म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर सर्व जगाला खदखदून …

जाणून घ्या १६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष Read More »