जाणून घ्या १७ मे रोजी येणारे दिनविशेष
17 May Dinvishes मित्रांनो, आज जागतिक दूरसंचार दिन. दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. इ.स. १८६५ साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती. दूरसंचारची महत्व तसचं त्याची जागरूकता ...