5 April History Information in Marathi

जाणून घ्या ५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

5 April Dinvishesh मित्रानो, आजचा दिवस ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, आजच्या दिवशी सन १९३० साली राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या अनुयायांसोबत दांडी येथे पोहचले. इंग्रज सरकारने लावलेल्या मिठावरील कर रद्द करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही यात्रा काढली होती. महात्मा गांधी यांनी दांडी येथे पोहचून समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. ही स्वातंत्र्यपूर्व इतिहास काळात …

जाणून घ्या ५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष Read More »