महान क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद
Chandra Shekhar Azad Marathi Mahiti शक्तिशाली व्यक्तीमत्वांचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतं चंद्रशेखर आझाद याचं व्यक्तिमत्व. चंद्रशेखर आझाद- एक महान युवा क्रांतिकारी, ज्यांनी भारताच्या रक्षणाकरता आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद आपल्या देशाचे वीर सुपुत्र होते, आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. आपल्या मातृभूमीची दुर्दशा पाहून जर तुमचे रक्त सळसळत नसेल …