आचार्य चाणक्य यांचे जीवन चरित्र
Acharya Chanakya भारताच्या इतिहास पूर्व कालखंडातील एक महान विद्वान म्हणून आचार्य चाणक्य हे विष्णुशास्त्री आणि कौटिल्य यासारख्या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. एक महान तत्वज्ञानी असण्याबरोबर ते अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी देखील होते. अश्या या महान अर्थशास्त्रज्ञानी भारताचा महान राजनीतिक ग्रंथ, “द अर्थशास्त्र” लिहिला. या ग्रंथात त्यांनी त्यांच्या काळातील जवळजवळ सर्वच बाबींचा उल्लेख केला आहे, जसे की, …