आल (अद्रक) ची माहिती आणि फ़ायदे
Adrak in Marathi आपल्याला सर्वांना परिचित असलेली आणि रोजच्या वापरातील असणारी झुडूपवर्गीय वनस्पती म्हणजे आले होय, आले रंगाने काळपट पिवळे असते, ओले असताना त्याला आले म्हणतात; परंतु त्यावर प्रक्रिया करून उन्हात वाळवल्यावर त्याची सुंठ तयार होते. थंडीच्या दिवसांत व पावसाळ्यात आले घालून तयार केलेला चहा प्यायल्यास खूप बरे वाटते. अश्या अनेक प्रकारे याचा उपयोग केला …