जीवनसत्त्व ‘ब2’ ची माहिती

Vitamin B2 chi Mahiti जीवनसत्त्व ब ला सर्वसाधारणपणे रायबोफ्लेवीन (Riboflavin) असे म्हणतात. हे नाव त्याला त्याच्या रंगावरून पडलेले आहे. हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतला आहे. जसे ‘flavus’ म्हणजे पिवळा रंग, जसा गाईच्या दुधाला पिवळसर रंग असतो त्याप्रमाणे. त्या रंगाचे मूळ कारण म्हणजे “Lactoflavin” हा या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे. जीवनसत्त्व ‘ब2’ ची माहिती – Vitamin …

जीवनसत्त्व ‘ब2’ ची माहिती Read More »