बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती
Badminton Information in Marathi मनुष्याच्या जीवनात खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे. चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असते. त्यातही जर मैदानी खेळ खेळलात तर विचारायलाच नको. मैदानी खेळांचे अनेक फायदे पाहायला मिळतात. या खेळांमधून व्यायाम, चंचलता, सांघिक कार्य करण्याची वृत्ती आणि असे बरेच गुण अंगीकारता येतात. मैदानी खेळात टेनिस, फुटबॉल, खो-खो असे अनेक खेळ …