ओव्यापासून होणारे फायदे
ओवा / Ajwain हे भारतीय स्वयंपाक घरात खाद्य पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी ह्याचा नियमित वापर केला जातो. हि एक वनौषधी आहे. ह्यातील उग्र सुगंधामुळे यास संस्कृतात उग्र गंध असेही म्हणतात. ओवा या वनौषधीचे स्वास्थकारी आणि औषधीय लाभ आहेत. पोटासंबंधी आजारासंबंधी हि एक चांगली औषधी मानली जाते. याचे बीज, तेल आणि फुल आणि सालींचा उपयोग बरयाच आजारासाठी …