18 वर्षावरील व्यक्तींनी कोरोना ची लस घेण्यासाठी काय करावे ?

Coronavirus Vaccination Information देशातील कोरोनाचे थैमान वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात, कोव्हीड-१९ लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सद्यस्थितीत भारतात लसीकरणाचे २ टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झालेले आहेत. येत्या १ मे २०२१ पासून देशात लसीकरणाचा ३ रा टप्पा सुरु होणार असून, या टप्प्यामध्ये वय वर्ष १८ ते ४४ अशा सर्व नागरिकांना लसीकरण देण्यात येणार आहे. …

18 वर्षावरील व्यक्तींनी कोरोना ची लस घेण्यासाठी काय करावे ? Read More »