मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जनक बिल गेट्स यांचे प्रेरणादायक जीवन
Bill Gates Mahiti in Marathi मित्रानो ज्यांच्या वाट्याला संघर्ष येत नाही अशी माणसं जगात फार वरच्या स्थानावर पोहोचल्याची उदाहरणं आपल्याला कमी पाहायला मिळतात उलट त्या तुलनेत ज्यांच्या वाट्याला अपार संघर्ष...कष्ट...अपमान ...