ताबूत मध्ये ममी ठेवण्याची प्रथा अशी झाली होती सुरु, हे होते त्यामागील कारण
"द ममी रिटर्न" नावाची हॉलीवूड ची मूवी आपण पाहिली असणारच, त्यामध्ये आपल्याला पुरातन काळातील ममी पाहायला मिळते. कशाप्रकारे ममी वर्षानुवर्ष जसेच्या तसे राहतात. जगात इजिप्त मध्ये सर्वात आधी ममीला बनविल्या ...