कोल्हापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
Kolhapur Jilha Mahiti पंचगंगेच्या काठी वसलेला कोल्हापुर जिल्हा! साडेतिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापुर जिल्हा! ज्या मातीत घडुन गेलेल्या इतिहासाच्या पाउलखुणा आजही पहायला मिळतात तो कोल्हापुर जिल्हा! कोल्हापुर जिल्ह्याची ...