गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे आहेत ते म्हणजे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाले. तब्बल 450 वर्ष पोर्तुगीजांचे राज्य गोव्यावर होते. गोव्याच्या संस्कृतीवर आजही पोर्तुगीजांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. गोव्याचा मुख्य उद्योग म्हणजे पर्यटन. ज्याप्रमाणे …

गोव्यातील किल्ल्यांची माहिती Read More »