Ragda Pattice recipe in Marathi

जाणून घ्या खास उपवासाकरिता रेसिपी…. रगडा पॅटिस

Ragda Pattice भारत देशात फार धार्मिक लोक राहतात यामुळेच भारतात हिंदू धर्मीय लोक आठवडयात किमान उपवास नक्कीच करतात ते साबुदाणा व भगरीचे पदार्थ खावून कंटाळले आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी लाल बीट आणि बटाटयाची एक छानशी रेसीपी घेवून आलो आहोत, जी आपण उपवासाकरता ही खाऊ शकता. पाहुया रगडा पॅटीस (Ragda Pattice) कसे बनवायचे. रगडा पॅटिस बनविण्याची …

जाणून घ्या खास उपवासाकरिता रेसिपी…. रगडा पॅटिस Read More »