Egg Curry Recipe अंडे खाणं शरीराकरता उपयुक्त आहे. भरपुर प्रथीनांचा समावेश अंडयात आढळतो, रोज किमान एक अंड खाणं फायदेशीर समजल्या जातं. सकाळी आॅफीसला जातांना ब-याचदा आपण घाईत असतो नाश्ता करण्याकरता देखील पुरेसा वेळ आपल्याजवळ नसतो तेव्हा किमान एक उकडलेले अंडे खाउन जरी घराबाहेर आपण पडलो तर दिवसभराच्या कामाकरता चांगली एनर्जी …
Read More »